शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

ग्रामीण भागाच्या विकासासाठी राजकारणात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 6:00 AM

सहकार व शिक्षणमहर्षी बापूरावजी देशमुख यांनी ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था सुरू केल्यात. या माध्यमातून ग्रामीण भागात ज्ञानदानाचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. देशमुख परिवाराने कायम ग्रामीण भागाच्या उत्कर्षासाठी काम केले.

ठळक मुद्देप्रियांका देशमुख यांनी साधला चिंचाळा, भिडी येथील नागरिकांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : सहकार व शिक्षणमहर्षी बापूरावजी देशमुख यांनी ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था सुरू केल्यात. या माध्यमातून ग्रामीण भागात ज्ञानदानाचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. देशमुख परिवाराने कायम ग्रामीण भागाच्या उत्कर्षासाठी काम केले. हाच ध्यास घेऊन समीर देशमुख राजकारणात आले आहेत. दाआजींचा वारसा पुढे चालविण्यासाठी त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक आपल्या सर्वांच्या आशीर्वीदाने लढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समीर देशमुख यांच्या पत्नी प्रियांका देशमुख यांनी दिली.देवळी तालुक्यातील चिंचाळा व भिडी येथील जनसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या भागात महिलांच्या अनेक समस्या आहेत. त्या जाणून घेण्यासाठी मी येथे आली आहे. महिलांच्या विकासासाठी निश्चितपणे भविष्यात काम केले जाईल.देवळी, पुलगाव परिसरात फिरत असताना या भागात अनेक गावे विकासापासून अद्यापही वंचित आहेत, असे प्रकर्षाणे जाणवत आहे. त्या भागातील लोकप्रतिनिधींनी तळागाळातील गरीब माणसांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे हा भाग विकासापासून कोसोदूर गेला आहे, असेही त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले. समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सुटू शकतात. त्यामुळेच समीर यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे प्रियांका देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास