शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

वर्धा जिल्ह्यात रेल्वे चालकाच्या सतर्कतेने टळली दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 3:14 PM

रेल्वे धावत असताना, तिच्या एका बोगीचे ब्रेक जाम होऊन आग लागल्याचे दुसऱ्या एका रेल्वेच्या चालकाच्या ध्यानात आल्याने त्याने प्रसंगावधान राखून संभाव्य दुर्घटना टाळली.

ठळक मुद्देतेलंगणा एक्सप्रेसच्या एस-८ या बोगीच्या चाकाचे ब्रेक झाले जाम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: रेल्वे धावत असताना, तिच्या एका बोगीचे ब्रेक जाम होऊन आग लागल्याचे दुसऱ्या एका रेल्वेच्या चालकाच्या ध्यानात आल्याने त्याने प्रसंगावधान राखून संभाव्य दुर्घटना टाळली. ही घटना वर्धा जिल्ह्यातील सेलू रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी ११.३० च्या सुमारास घडली. तेलंगणा एक्सप्रेस ही गाडी यारेल्वे स्थानकातून जात असताना बाजुला थांबलेल्या रेल्वेतील चालकाच्या लक्षात आले की, तेलंगणा एक्सप्रेसच्या एस-८ या बोगीच्या चाकांमधून ठिणग्या व धूर निघत आहे. या बोगीची चाके जाम झाल्याने तसे घडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने प्रसंगावधान राखत तात्काळ संबंधितांना याची कल्पना दिली व ही गाडी सेवाग्राम येथे रोखण्यात आली. येथे या गाडीतील तांत्रिक त्रुटी दूर करून ती दुपारी २.३० च्या सुमारास पुढे निघाली. या गाडीत पुन्हा काही अडचण येऊ नये यासाठी दोन तांत्रिक विभागाचे कर्मचारीही सोबत पाठवण्यात आले.

 

टॅग्स :Accidentअपघात