शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

गतिरोधकामुळे अपघात, दोघी बचावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:12 AM

वर्धा-नागपूर महामार्गावर विद्याभारती कॉलेजजवळ गतिरोधक तयार करण्यात आले; पण पांढरे पट्टे मारले नसून सांकेतिक फलकही नाही. यामुळे अपघात होतात. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांच्या कुटुंबातील महिला कारने नागपूरकडे जात असता चालकाने गतिरोधकावर वेग कमी केला.

ठळक मुद्देविद्याभारती कॉलेजजवळील घटना : माहिती देऊनही पोलीस बेपत्ताच

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : वर्धा-नागपूर महामार्गावर विद्याभारती कॉलेजजवळ गतिरोधक तयार करण्यात आले; पण पांढरे पट्टे मारले नसून सांकेतिक फलकही नाही. यामुळे अपघात होतात. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांच्या कुटुंबातील महिला कारने नागपूरकडे जात असता चालकाने गतिरोधकावर वेग कमी केला. दरम्यान, मागाहून येणाऱ्या ट्रकने कारला जबर धडक दिली. हा अपघात बुधवारी दुपारी झाला. यात कारचे नुकसान झाले; पण सुदैवाने दोन्ही महिला बचावल्या.कार क्र. एमएच ३२ वाय १२२१ ने सराफ कुटुंबातील दोन महिला नागपूरला जात होत्या. चालक सुमित खोडके याने गतिरोधकाजवळ वेग कमी केला. यावेळी मागाहून येणाºया भरधाव ट्रक क्र. एमएच ४० एके १८८५ ने कारला जबर धडक दिली. यात सुदैवाने कारमधील सपना शैलेश सराफ व शिल्पा शेखावत रा. वर्धा यांना दुखापत झाली नाही. सराफ यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. तत्पूर्वी सेलू पोलिसांना माहिती देऊनही बराच वेळ एकही पोलीस पोहोचला नाही. सराफ सेलूत आल्यावर त्यांनी वाहनासह पोलीस ठाणे गाठले.विद्याभारती महाविद्यालय परिसरात आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. येथील गतिरोधक काढून टाकावे वा सांकेतिक फलक तथा गतिरोधकावर ठळक दिसेल असे दूरपर्यंत पांढरे, पिवळे पट्टे मारावे, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Accidentअपघात