शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वर्ध्यात ३ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महिला वनरक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 11:19 AM

तीन हजारांची लाच स्वीकारताना महिला वनरक्षक लता शंकर भोवते (३२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.

ठळक मुद्देएसीबीची कारवाईमुरुम भरलेले मालवाहू न पकडण्यासाठी मागितली लाच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तीन हजारांची लाच स्वीकारताना महिला वनरक्षक लता शंकर भोवते (३२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. विना रोखठोक मुरुम भरलेली मालवाहू त्यांच्या कार्यक्षेत्रातून जाऊ देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.मुरुम भरलेला मालवाहू वन विभागाच्या कार्यक्षेत्रातून विना रोखठोक जाऊ देण्यासाठी ५ हजारांची लाच वनरक्षक लता भोवते यांनी तक्रारकर्त्यांला मागितली होती. त्यानंतर तडजोडी अंती ३ हजार रुपये देण्याचे ठरले. असे असले तरी लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून लाचखोर लता भोवते यांना तीन हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई एसीबी नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्लवार, पोलीस उपअधीक्षक विजय माहुलकर, पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब गावडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, नापोशी रोशन निंबोळकर, अतुल वैद्य, प्रदीप कुचनकार, सागर भोसले, अपर्णा गिरीजापूरे, स्मीता भगत, पल्लवी बोबडे, राजू शाहू यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी