शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

महावितरणच्या शाखा अभियंत्यांवर आर्वीत हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 7:53 PM

 वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या शाखा अभियंत्यावर आर्वी येथे हल्ला करण्यात आला.

वर्धा : वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या शाखा अभियंत्यावर आर्वी येथे हल्ला करण्यात आला.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आर्वी शाखा कार्यालयात कार्यरत शाखा अभियंता अंकुश काकडे यांना धाडी या गावात वीज चोरी होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी काकडे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन धाडी या गावात गेले. येथे तपासणी करीत असताना पटवा यांच्या घरी वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. काकडे कायद्यानुसार आपले काम करीत असताना मायासिंग पटवा आणि गुरनामसिंग पटवा यांनी काकडे यांच्यावर हल्ला करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.तसेच शिवीगाळ देखील करण्यात आली.

शाखा अभियंता काकडे यांनी या प्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली. आर्वी पोलिसांनी मायासिंग आणि गुरनामसिंग पटवा यांच्या विरोधात भा.द.वि कलम ३३२,३५३,५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.