अजब वाहतूक : शेतमाल वाहून नेण्याकरिता मालवाहू वाहनांना अधिक पैसे द्यावे लागतात. पैसे वाचावे म्हणून नागपूर-अमरावती महामार्गावर प्रवास करणाऱ्या या युवकाने दुचाकीवर कापसाचे गठ्ठे ठेवत त्यावर सोबत्याला बसविले. वर्धा-नागपूर राज्यमार्गावरही असाच अजब प्रवास पाहायला मिळाला. ही महिला दुचाकीवर इंधन ठेवत त्यावर बसून प्रवास करताना दिसून आली. हे दृश्य पाहून सर्व आश्चर्य व्यक्त करीत होते.
अजब वाहतूक :
By admin | Published: December 29, 2016 12:51 AM