शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
TATA IPL Auction 2025 Live: १८२ खेळाडूंचा लिलाव, ६३९ कोटींच्या लागल्या बोली... वाचा, दोन दिवसांत काय-काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

अंतर्गर्भाशयातील उत्पत्तीजन्य बालरोगांचे आयुर्वेदोपचाराने रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 12:19 AM

आयुर्वेद उपचाराने अंतर्गर्भाशयातील उत्पत्तीजन्य बालरोगांचे रक्षण करणे शक्य आहे, असे मत बालरोग तज्ज्ञ डॉ. आेंकार कुळकर्णी (मुंबई) यांनी मांडले.

ठळक मुद्देओंकार कुळकर्णी : आयुर्वेद विषयावर एक दिवसीय परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आयुर्वेद उपचाराने अंतर्गर्भाशयातील उत्पत्तीजन्य बालरोगांचे रक्षण करणे शक्य आहे, असे मत बालरोग तज्ज्ञ डॉ. आेंकार कुळकर्णी (मुंबई) यांनी मांडले. सालोड हिरापूर येथे आयुर्वेद या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे संचालित महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व अनुसंधान केंद्रातील स्त्री व बालरोग विभागाच्यावतीने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनपर कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. व्ही. के. देशपांडे, आयुर्वेद महाविद्यालयाचे समन्वयक व्ही. आर. मेघे, अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रिती देसाई, डॉ. के. एस. आर. प्रसाद, डॉ. रेणू राठी, डॉ. प्रतीक्षा राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. परिसंवादात प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मंदार रानडे (पुणे) यांनी ‘गर्भाची परिचर्या व इपिजनेटिक्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. ओंकार कुळकर्णी यांनी ‘अंतर्गर्भाशयीन उत्पत्तीजन्य बालरोग’ यावर मार्गदर्शन केले. परिसंवादात एकूण १३ शोधनिबंध व ४ पोस्टरचे सादरीकरण करण्यात आले. उत्कृष्ट शोधनिबंध सादरीकरणासाठी तीन पारितोषिक देण्यात आली. संचालन डॉ. तृप्ती ठाकरे यांनी तर आभार डॉ. राठोड यांनी मानले.