शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

३० जणांच्या रक्तदानातून बाबूजींना जयंतीदिनी आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 5:00 AM

लोकमत परिवार, जयहिंद फाऊंडेशन, मराठा सैनिक वेलफेअर असोसिएशन, प्रहार, युवा सोशल फोरम तसेच युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखडे यांनी बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केले.

ठळक मुद्देशिबिराला वर्धेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : माजी सैनिकांसह विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकमतचे संस्थापक तथा जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकमत परिवार आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात ३० व्यक्तींनी रक्तदान करून बाबूजींना आदरांजली अर्पण केली.लोकमत परिवार, जयहिंद फाऊंडेशन, मराठा सैनिक वेलफेअर असोसिएशन, प्रहार, युवा सोशल फोरम तसेच युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखडे यांनी बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केले.याप्रसंगी युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगूळ, प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे, युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, जय हिंद फाऊंडेशनचे बिपीन मोघे, लोकमतचे वर्धा कार्यालयाचे व्यवस्थापक उमेश शर्मा, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी श्याम उपाध्याय आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून हे शिबिर पार पडले.रक्त संकलनासाठी सामान्य रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण गावंडे, डॉ. देवर्षी धांडे, उज्ज्वल लामसोंगे, स्नेहल दाहाड, किशोर महाजन यांनी सहकार्य केले.या रक्तदात्यांनी केले रक्तदानजिल्हा सामान्य रुग्णालयात पार पडलेल्या शिबिरात अश्विनी इंगोले, मंगेश ढवळे, रमेश किन्हारे, राहुल चांदूरकर, आकाश कुटेमाटे, पंकज माहुरे, अक्षय झामरे, अ‍ॅलन मॅन्युअल, रोशन आखाडे, रोशन घुडे, संदीप कोल्हे, अरुण पाटणकर, श्याम साटोणे, दिनेश मडावी, पीयूष शेंबेकर, पुरुषोत्तम बजाईत, प्रशांत खोडे, कपील बालपांडे, अविनाश खोसे, पंकज घोनमोडे, अमित भोसले, दिनेश देवतळे, आनंद शेंडे, मंगेश देवतळे, प्रशांत गणोरे, सूरज गायकवाड, भूषण येलेकर, मयूर ढाले, नीलेश चातुरकर, स्वप्नील राऊत यांनी रक्तदान केले.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाBlood Bankरक्तपेढी