शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
2
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
3
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
4
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
7
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
8
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती मतदान? लोकसभेपेक्षा विधानसभेला महायुतीची किती मते वाढली, आकडेवारी पहाल तर...
9
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
10
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
11
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर
12
पराभवानंतर शहाजीबापू पाटील पहिल्यांदाच बोलले, कारणही सांगितलं, म्हणाले, "ठाकरे, पवार, राऊतांनी..."
13
देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींच्या हक्कांसाठी काम केलं; भुजबळांनी केलं तोंडभरून कौतुक!
14
'फॉरेनची पाटलीण' फेम अभिनेता आठवतोय का? तब्बल १० वर्षांनी करतोय कमबॅक; म्हणाला...
15
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
16
Health Tips: भातप्रेमींनो, 'या' पद्धतीने शिजवा भात! कितीही खाल्लात तरी सडसडीत राहाल!
17
डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेत प्लॅनिंग! भारतात वाढला सोन्याचा भाव; कुठेपर्यंत जाणार वाढती किंमत
18
भयंकर! बॉयफ्रेंडशी बोलताना झालं डिस्टर्ब; संतापलेल्या आईने लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्...
19
Guru Pradosh 2024: आनंद, ऐश्वर्यप्राप्तीसाठी आज प्रदोष मुहूर्तावर राशीनुसार करा शिव उपासना!
20
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 

शहर सुरक्षेकरिता ५४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 10:33 PM

नागरिकांच्या सुरक्षिततेकरीता शहरात ५४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या नियोजित प्रकल्पाचे उदघाटन बुधवारी आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते झाले. पोलिस स्टेशनच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी होते.

ठळक मुद्देसमीर कुणावार उपस्थित : ८३ कोटी रूपयांचा निधी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : नागरिकांच्या सुरक्षिततेकरीता शहरात ५४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या नियोजित प्रकल्पाचे उदघाटन बुधवारी आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते झाले. पोलिस स्टेशनच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक एस. निर्मलादेवी, उपविभागी अधिकारी समाधान शेंडगे, पोलिस अधिकारी भीमराव टेले, पोलिस निरीक्षक गावंडे उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार समीर कुणावार यांनी शहराची वाढती लोकसंख्या व वाढती गुंडागिरी पाहता अपुऱ्या पोलीस यंत्रणेच्या मदतीसाठी सदर कॅमेरे चांगले उपयोगी ठरू शकतात. यादृष्टिने पाठपुरावा करून ८३ लाख रूपये शासनाकडून मंजूर करून आणले. या कॅमेºयामुळे जनतेला वाहतुकीची शिस्त लागेल असा विश्वास आ. कुणावार यांनी व्यक्त केले. या सीसीटीवी कॅमेºयामुळे शहरात चांगली दहशत निर्माण होईल असा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक एस. निर्मलादेवी यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार भीमराव खेडकर यांचा सपत्नीक सत्कार आ.कुणावार यांनी केला. संचालन ज्योत्सना गिरी यांनी केले.आभार डॉ अमोल कोल्हे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रोग्रेसीव चे सचिव रमेश धारकर, माजी न प अध्यक्ष सुरेश मुंजेवार, मनोज रूपारेल , नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.प्रत्येक तालुक्यात कॅमेरे लावण्याची योजना राबवाआमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नामुळे हिंगणघाट शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी शासनाने निधी दिला आहे. जिल्ह्यातील इतर तालुका मुख्यालयातही अशा प्रकारे कॅमेरे लावून कायदा व सुव्यवस्था सांभाळावी अशी मागणी महिला संघटना व सामाजिक संस्थांकडून करण्यात आली आहे. सदर कॅमेरे पोलीस मुख्यालयातून कंट्रोल करण्यात येणार आहे.

टॅग्स :Policeपोलिसcctvसीसीटीव्ही