शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

मुख्यमंत्री आज आर्वीत

By admin | Published: May 05, 2017 1:56 AM

आर्वी तालुक्यातील सावंगी (पोळ) येथे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलयुक्त शिवार आणि वॉटर कप

वर्धा : आर्वी तालुक्यातील सावंगी (पोळ) येथे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलयुक्त शिवार आणि वॉटर कप स्पर्धेत करण्यात आलेल्या कामांची पाहणी करणार आहेत. शिवाय याच वेळी ते पांदण रस्त्याचीही पाहणी करणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनीही कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी १२ वाजताच्या सुमारास आर्वी तालुक्यातील सावंगी (पोळ) येथे तयार करण्यात आलेल्या हेलीपॅडवर उतरणार आहेत. ते पाणी फाऊंडेशन अंतर्गत जलयुक्त शिवार, पालकमंत्री पांदण रस्त्यांची पाहणी करून आर्वी येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित बैठकीला उपस्थित राहतील. यावेळी ते विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची चर्चा करीत अनेक विषयांचा आढावा घेतील. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. सुरक्षेसाठी चार उपविभागीय पोलीस अधिकारी, ३८ पोलीस अधिकारी तसेच ३०८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या तगड्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)