शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वर्धा मनसे शहराध्यक्षाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:08 PM

येथील मनसे शहराध्यक्ष शुभम जळगावकर याने एका महिलेची बनावट एफडी करून तिला दोन लाख रुपयांनी गंडा घातला.सदर महिलेने बँकेत तक्रार केल्यानंतर बँकेने रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली आहे.

ठळक मुद्देआरोपीला अटकबनावट शिक्के मारून तयार केली एफडी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील मनसे शहराध्यक्ष शुभम जळगावकर याने एका महिलेची बनावट एफडी करून तिला दोन लाख रुपयांनी गंडा घातला.सदर महिलेने बँकेत तक्रार केल्यानंतर बँकेने रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली आहे.शुभम जळगावकर याने खोटा दस्ताऐवज तयार करून स्टेट बँक आॅफ इंडिया, शिवाजी चौक शाखेतील ग्राहक वैशाली सुनील वकारे यांचे बनावट एफडीचे कागदपत्र तयार केले. शिवाय बँकेचे बनावट शिक्के मारून महिलेकडून एफडीच्या नावे दोन लाख रुपये उकळले. तीन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला. सदर महिला मात्र, याबाबत अनभिज्ञ होती. दरम्यान गुरुवारी (दि.२२ मार्च) वैशाली वकारे या शिवाजी चौक येथील स्टेट बँकेच्या शाखेत गेल्या असता त्यांनी एफडी दाखवून चौकशी केली. तेव्हा बँक व्यवस्थापनाने सदर एफडी बनावट असल्याचे सांगितले. महिलेने बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले.याप्रकरणी इंदोर येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेचे स्टेट मॅनेजर गोविंद चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शुभम जळगावकरवर गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास ठाणेदार विजय मगर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र्रसिंह यादव करीत आहेत. तपासात अशी आणखी काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा