शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

पोलिसांनी नोंदविले संचालक व दुध उत्पादकाचे बयान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 10:24 PM

दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेतील ५.५१ लाखांच्या अपहार प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी दुसऱ्यांदा ठाणेदार रामटेके यांनी दुग्ध संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक व दुध उत्पादकांचे बयान नोंदवून घेतले.

ठळक मुद्देआंजी (मोठी) दुग्ध संस्थेतील अपहारप्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेतील ५.५१ लाखांच्या अपहार प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी दुसऱ्यांदा ठाणेदार रामटेके यांनी दुग्ध संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक व दुध उत्पादकांचे बयान नोंदवून घेतले.लेखा परीक्षक सुभाष मोरे यांच्या तक्रारीवरून संस्थेचे माजी अध्यक्ष दीपक बावणकर यांच्यावर कलम ४२०, ४०९, ४७७ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार रामटेके यांनी यापूर्वी संस्थेच्या कार्यालयात जाऊन रेकॉर्ड जप्त केला होता. त्या अनुषंगाने शनिवारी संस्थाध्यक्ष मनोहर राऊत, उपाध्यक्ष सुरेश भालेराव, संचालक सुभाष ताल्हण, पद्माकर देशमुख, नरेशचंद्र गोमासे, नितीन गायकी, अमोल ढोणे, रूपराव मोरे, मकबुल खॉ पठाण, नंदा गोमासे, सचिव प्रकाश किरनाके, लिपीक आनंदराव बालपांडे, भाष्कर बाकडे यांचे बयान नोंदवून घेतले. दुध उत्पादक पुरूषोत्तम गुबरे, विलास डंभारे, शंकर सरोदे, अनिल कोंडलकर, गणेश तिवसकर, पद्माकर तिवसकर, स्वप्नील कुटेमाटे, दिनेश आंबटकर यांचेही बयान पोलिसांनी नोंदवून घेतले. यावेळी दुधाच्या चुकाºयाचे २ लाख ३८ हजार ४६६ व एक रुपया प्रती लिटर ठेवीच्या १ लाख ८३ हजार ६२३ रुपयांचा अपहार झाल्याचे दूध उत्पादकांनी सांगितले. यात ठाणेदार रामटेके, प्रीतम इंगळे, अमर हजारे, किशोर बमनोटे यांनी बयान नोंदविले.

टॅग्स :Policeपोलिस