शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

शिक्षणाधिकाऱ्यांसोबत विविध समस्यांवर चर्चा

By admin | Published: May 09, 2016 2:09 AM

जिल्हा परिषद कार्यालयात शिक्षण विभागात प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विजयकांत दुबे नव्यानेच रुजू झाले.

वर्धा : जिल्हा परिषद कार्यालयात शिक्षण विभागात प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विजयकांत दुबे नव्यानेच रुजू झाले. त्यांच्याशी खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विषयांवर व समस्यांवर चर्चा केली. यावेळी संघाचे अध्यक्ष रवी शेंडे, सचिव सुरेशकुमार बरे, सहसचिव शालिक झाडे, यशवंत गडवार, संजय बावणकर, इकबाल शेख, महेंद्र झाडे, शैला जोगे, विद्या पिंपळगावकर, पुष्पा पराते, मारोती वाघमारे, निरंजन कांबळे, निर्मला नंदुरकर आदी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या व शिक्षकांच्या असणाऱ्या समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्यासंदर्भात निवेदन यावेळी शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी वेतन पथकाचे अधीक्षक, संजय बोकडे, वरिष्ठ सहायक प्रकाश बोबडे यांनी सहकार्य केले. आभार गडवार यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)