शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

By admin | Published: April 13, 2016 2:16 AM

श्रीकृष्ण जिनिंग प्रेसींग सेलूचा मालक सुनील टालाटुले याने दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या कापसाचे सुमारे आठ कोटी रुपये थकविले.

टालाटुले प्रकरण : अन्य पर्यायासाठी किसान अधिकारसह शेतकऱ्यांचे आंदोलनवर्धा : श्रीकृष्ण जिनिंग प्रेसींग सेलूचा मालक सुनील टालाटुले याने दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या कापसाचे सुमारे आठ कोटी रुपये थकविले. या रकमेसाठी शासनाने टालाटुलेच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे आदेश दिले; पण सोमवारी न्यायालयाने लिलावावर तात्पूरती स्थगिती दिली. यामुळे किसान अधिकार अभियानसह शेतकऱ्यांनी शासनाने अन्य पर्याय वापरून रक्कम देण्याची मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.सोमवार व मंगळवारी कापूस व्यापारी टालाटुले याच्या स्थावर व जंगम संपत्तीचा लिलाव उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे होऊ शकला नाही. यामुळे पिडीत शेतकऱ्यांमध्ये संशय व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १० मार्च रेजी विधान भवन मुंबई येथे सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत लिलाव प्रक्रियेत अडथळा आला तर अन्य पाच पर्याय ठेवण्यात आले होते. यातील जो आधी होईल, त्यातून शेतकऱ्यांचे कापसाचे चुकारे दिले जातील, असे ठरले होते. सोमवारी लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली नाही. यामुळे कापसाच्या चुकाऱ्याची रक्कम अन्य पर्यायातून उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी व किसान अधिकारने केली. कापसाचे थकलेले चुकारे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मंगळवारी दुपारी २.३० वाजता शेतकरी महिला, पुरूष दाखल झाले. चुकारे घेतल्याशिवाय परत जाणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर शेतकरी ठिय्या मांडूनच होते.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी (रेल्वे) व सेलूने घेतलेल्या कर्ज देण्याच्या ठरावाची प्रत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना देण्यात आली. यावेळी किसान अधिकार अभियानचे प्रेरक अविनाश काकडे, रामनारायण पाठक, सुदाम पवार, सोनुरकर, सोमनाथे, प्रा. नुतन माळवी यासह शेतकरी महिला, पुरूष उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)