शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

जीवशास्त्र विभागाद्वारे पर्यावरणावर जनजागृती

By admin | Published: October 13, 2014 11:26 PM

स्थानिक जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागांतर्गत सत्र २०१४-१५ करिता झुआॅलाजीकल सोसायटीची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमात पर्यावरण आणि ओझोन विषयावर

वर्धा : स्थानिक जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागांतर्गत सत्र २०१४-१५ करिता झुआॅलाजीकल सोसायटीची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमात पर्यावरण आणि ओझोन विषयावर जनजागृती करण्यात आली.याप्रसंगी नागपूरचे नीरी येथील शास्त्रज्ञ डॉ. एस. के. गोयल प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रभारी प्राचार्य प्रा. जी. एन. वाघ कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपस्थित होते. मंचावर झुआॅलाजीकल सोसायटीचे समन्वयक डॉ. विशाल शर्मा, प्राणीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमोल ठेंग, प्रा. वैभव खांडवेकर आणि प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख उपस्थित होते. पर्यावरण व वायूप्रदूषणाच्या अभ्यासाचा २७ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. गोयल यांनी पर्यावरणातील ओझोनचा थर, त्याचे फायदे, त्याचा दिवसेंदिवस होणारा ऱ्हास आणि या बहुमुल्य थराचे संवर्धन करण्यासाठीचे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी समन्वयक डॉ. विशाल शर्मा यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमात झुआॅलाजीकल सोसायटीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष सपना बघेल, सचिव झावेरी सोनी, सदस्य साक्षी पोतदार, माधुरी माहोरे, मेहनाज नूराणी, नयना पलेरिया, बिजेसरा वर्गीस, मीनल गुरनुले, प्रांजली मिसाळ, डीम्पल जोशी, मिर्झा बेग, रोहित तेलंग, शोएब खान व माधव व्यास या पदाधिकाऱ्यांची निवड केली. संचालन साक्षी पोतदार तर आभार मेहनाज अली ह्यांनी केले. यशस्वीतेकरिता प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व झुआॅलॉजीकल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)