शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

नाफेड तूर खरेदीला मुदतवाढ द्या

By admin | Published: April 19, 2017 12:34 AM

शासनाच्यावतीने नाफेडची तूर खरेदी बंद केली. यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे, असे म्हणत

शिवसेनेचा आर्वीत मोर्चा : एसडीओ कार्यालयावर धडक आर्वी : शासनाच्यावतीने नाफेडची तूर खरेदी बंद केली. यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे, असे म्हणत शिवसेनेच्यावतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी तूर खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण ३,५०० शेतकऱ्यांनी तूर विक्रीकरिता नोंद केली आहे. यातच नाफेडची तूर खरेदी बंद झाली. यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या तुरीला २५०० ते ३००० रुपये दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान रोखण्याकरिता नाफेडच्या खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली. मुदत वाढीच्या मागणीचे निवेदन शेतकरी बांधवांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्त्वात उपविभागीय अधिकारी यांना सोपविले. ते मुख्यमंत्री व पंतप्रधानमंत्री यांना पाठविण्याची मागणी केली. यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश देशमुख, आर्वी तालुका प्रमुख महेश चौधरी, शहरप्रमुख गणेश आजणे, नरेश वडणारे, मनीष अरसड, नितिन राहणे, दिनेश कालोकर, गौरव देशमुख, शैलेशकुमार अग्रवाल, प्रवीण देशमुखसह शेतकरी व युवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)