शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

बºहाणपूर जिलेबी सेंटरचा कारखाना सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 11:36 PM

शहरातील बºहाणपूर जिलेबी सेंटरच्या कारखान्यात घाणीत खाद्यान्न तयार केले जात होते. या कारखान्यावर अन्न व औषधी प्रशासन विभागने मंगळवारी दुपारी धाड टाकली.

ठळक मुद्देअन्न व औषधी प्रशासनाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील बºहाणपूर जिलेबी सेंटरच्या कारखान्यात घाणीत खाद्यान्न तयार केले जात होते. या कारखान्यावर अन्न व औषधी प्रशासन विभागने मंगळवारी दुपारी धाड टाकली. यावेळी तेथे घाणीचे साम्राज्य आढळून आले. यावरून अधिकाºयांनी कारखाना मालक पितांबर नानकराम मनोजा याचा सदर कारखाना बंद केला.मुख्य मार्गावर चिराग बेकरी समोरील लालू कृपलानी यांच्या घरी बºहाणपूर जिलेबी सेंटर खाद्य पदार्थ तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात गलिच्छ जागेत समोसा, कचोरी आदी खाद्यान्न तयार करून ते बाजारपेठेत बºहाणपूर जिलेबी सेंटरवर विक्रीकरिता ठेवले जात होते. या दुकानात इतर दुकानांच्या तुलनेत खाद्य पदार्थ कमी दराने विकले जात असल्याने नेहमीच गर्दी राहते; पण विक्रीला ठेवलेले खाद्यपदार्थ अस्वच्छ जागेत तयार होत असल्याचे अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या कारवाईत पूढे आले. यावरून सदर कारखाना बंद करण्यात आला. कारखान्याजवळील विहिरीत मोठ्या प्रमाणात कचरा असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कारखाना मालकाने अन्न व औषधी प्रशासनाकडून कुठलाही परवाना घेतला नसल्याचे पाहणीत समोर आले. अन्नपदार्थ तयार करणे, साठविणे यासाठी निश्चित जागा, परवाना नोंदणी अट क्र. १० चे उल्लंघन व परिशिष्ट चार भाग १ मधील मुद्दा एकचे उल्लंघन तसेच परिशिष्ट चार भाग २ मधील मुद्दा क्र. २.६ चे उल्लंघन करणारे तथा अन्य त्रूट्या आढळून आल्या. यामुळे हा खाद्यपदार्थ तयार करण्याचा कारखाना अधिकाºयांनी बंद केला. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम व रवीराज धाबर्डे यांनी केली.