शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

शासन व पोलिसांच्या जाचामुळे साऊंड व्यावसायिकांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 10:26 PM

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सामूहिक लाऊड स्पीकर व संबंधित व्यावसायिकांना पोलिसांकडून नाहक त्रास होत आहे. शिवाय विविध नियमांमुळे व्यवसायच संकटात आल्याने या व्यावसायिकांची उपासमार होत आहे. याचा व्यावसायिकांनी राज्यभर निषेध नोंदविला असून कार्यवाहीची मागणी केली आहे. याबाबत उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले.लाऊडस्पीकर साऊंड, इलेक्ट्रीकल्स अ‍ॅण्ड जनरेटर, मंडप डेकोरेशन, कॅटरींग, बिछायत ...

ठळक मुद्देसामूहिक लाऊड स्पीकर व संबंधित व्यावसायिकांना पोलिसांकडून नाहक त्रास होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सामूहिक लाऊड स्पीकर व संबंधित व्यावसायिकांना पोलिसांकडून नाहक त्रास होत आहे. शिवाय विविध नियमांमुळे व्यवसायच संकटात आल्याने या व्यावसायिकांची उपासमार होत आहे. याचा व्यावसायिकांनी राज्यभर निषेध नोंदविला असून कार्यवाहीची मागणी केली आहे. याबाबत उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले.लाऊडस्पीकर साऊंड, इलेक्ट्रीकल्स अ‍ॅण्ड जनरेटर, मंडप डेकोरेशन, कॅटरींग, बिछायत यांच्यावर साऊंड बंदी, सार्वजनिक उत्सवावर शासनांकडून येणारी जाचक बंधणे यामुळे उपासमारीची वेळ येत आहे. शासनाच्या आदेशावरून पोलिसांकडून व्यावसायीकांवरील अन्याय व अत्याचार वाढत आहे. फौजदारी कारवाई, अमानुष मारहाण, अत्यावश्यक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करणे, आदेशाचे पालन केल्यावरही आर्थिक व मानसिक अत्याचार वाढत आहे. तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार हा व्यवसाय करतात. त्यांची पोलिसांकडून सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांत गळचेपी केली जात आहे. लोकजागरण वा सांस्कृतिक, धार्मिक उत्सवात साऊंड वाजविण्यावर प्रदूषण कायदानुसार बंदी घातली जात आहे. यामुळे उपासमार होत आहे. याकडे लक्ष देत उपाययोजना करावी, अशी मागणी उमेश डेकोरेशन, न्यू पिसे, वाडकर, डिलक्स साऊंड सर्विस, गोपाल डेकोरेटर्स आदींनी निवेदनातून केली आहे.