शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

एकीकडे कोरोनाचे भय तर दुसरीकडे मुलभूत गरजांची निकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:48 PM

कोरोनाचे अदृश्य हात दिवसेंदिवस जवळ येत असल्याचे जाणवत असतानाही आपल्या मुलभूत गरजांसाठी कोरोनाचा धोका पत्करण्याची मानसिकता नागरिकांमध्ये तयार होतेय की काय, अशी शंका यावी असे दृष्य वर्धा जिल्ह्यातल्या वायगाव येथे दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडीबाजारात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देहळदीसाठी प्रसिद्ध असलेल्या वायगावातील आठवडी बाजार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कोरोनाचे अदृश्य हात दिवसेंदिवस जवळ येत असल्याचे जाणवत असतानाही आपल्या मुलभूत गरजांसाठी कोरोनाचा धोका पत्करण्याची मानसिकता नागरिकांमध्ये तयार होतेय की काय, अशी शंका यावी असे दृष्य वर्धा जिल्ह्यातल्या वायगाव येथे दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडीबाजारात पहावयास मिळत आहे.आठवडी बाजार भरवण्यास मनाई असतानाही, नागरिकांना भाजीची गरज आहे आणि विक्रेत्यांना रकमेची गरज आहे म्हणून ते धोका पत्करून आठवडी बाजारात जाताना दिसत आहेत. गुणकारी हळदीचे उत्पादन घेणाºया या वायगाव तालुक्यात दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. यात जवळपासच्या खेड्यामधील नागरिक मोठ्या संख्येने येतात. गुरुवारी भरलेल्या या बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा मात्र उडाल्याचे दिसते आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस