शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शॉर्टसर्किटमुळे किराणा दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 11:27 PM

पहाटे ३ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे किराणा दुकानाला आग लागली. यात दुकानातील साहित्याचा जळुन कोळसा झाला. ही घटना मोरांगणा येथे रविवारी सकाळी उघड झाली. यात १ लाख ७१ हजाराचे नुकसान झाले.

ठळक मुद्देपावणे दोन लाख रुपयांचे नुकसान

ऑनलाईन लोकमतआकोली : पहाटे ३ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे किराणा दुकानाला आग लागली. यात दुकानातील साहित्याचा जळुन कोळसा झाला. ही घटना मोरांगणा येथे रविवारी सकाळी उघड झाली. यात १ लाख ७१ हजाराचे नुकसान झाले.मोरांगणा गावात गणेश बबनराव जोहरी यांचे किराणा दुकान आहे. रात्री दुकान बंद करुन ते घरी गेले. पहाटे अकस्मात विजेत बिघाड झाल्याने दुकानाला आग लागली. पाहता पाहता आगीने भडका घेतला. शेजारी लोकांना आगीने रौद्ररुप धारण केले, जाग आली तोपर्यंत वेळ हातीची गेली होती. सुदैवाने आजुबाजूच्या घरांना कोणतीही हानी पोहचली नाही. याबाबत खरांगणा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून जमादार गजानन बावणे व रामचंद्र गेडाम यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. आगीत झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :fireआग