शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

विद्युत तारांच्या ठिणगीने आग

By admin | Published: April 16, 2017 12:57 AM

विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन उडालेल्या ठिणगीने आग लागली.

एकांबा येथील घटना : शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसानसारवाडी : विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन उडालेल्या ठिणगीने आग लागली. यात एकांबा येथील शेतकरी सुधाकर ताथोडे यांचे दीड लाख व रामकृष्णा किनकर यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. आगीमध्ये सुधाकर ताथोडे यांचा संपूर्ण गोठा जळाला. यात ९० हजार रुपये किमतीचे १७०० बांबूसह शेतीपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी आले. शेतीसाहित्यासह मोसंबीची २० झाडेही जळाली. आगीत त्यांचे दीड लाखांच्या वर नुकसान झाले. रामकृष्णा किनकर यांच्या शेतातील संत्र्याची ४० झाडे व ८ स्प्रिंकलर नळी बंडल आगीत खाक झाले. यात त्यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले; पण आगीवर ताबा मिळेपर्यंत सर्वच साहित्याचा कोळसा झाला होता. या प्रकरणी शेतकऱ्यांनी सारवाडी येथील वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याला तक्रार दिली. पटवाऱ्यालाही आगीची माहिती दिली. महावितरणने शेतकऱ्याला त्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)