शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

विदर्भ कोंकण बँकेत आग

By admin | Published: March 14, 2016 2:07 AM

शहरातील मालगुजारीपुरा परिसरातील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेला लागलेल्या आगीत बँकेतील साहित्य जळाले. ...

शॉर्ट सर्किटचा संशय : नुकसानीचा अंदाज करणे कठीण ंवर्धा : शहरातील मालगुजारीपुरा परिसरातील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेला लागलेल्या आगीत बँकेतील साहित्य जळाले. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. ही आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली हे अद्याप कळू शकले नाही. मात्र बँक व्यवस्थापनाकडून शॉर्ट सर्कीटचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.आग आटोक्यात आणण्याकरिता वर्धा पालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याने यात किती रुपयांचे नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मालगुजारीपुरा परिसरात रूपराव डफरे यांच्या घरी विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेची शाखा आहे. रविवारी सुटी असल्याने बँक बंद होती. सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान आसपासच्या नागरिकांना बँकेच्या आतून धूर बाहेर निघत असल्याचे लक्षात आले. काही नागरिकांनी निरखून पाहिले असता त्यांना बँकेच्या आत आग लागली असल्याचे लक्षात आले. ही माहिती तात्काळ शहरातील अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले; परंतु बँक बंद असल्याने आग विझविणे सहज शक्य नव्हते. महत्प्रयासाने बँकेचे दार तोडून आग विझविण्यात आली. वेळीच ही बाब लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. नागरिकांची घटनास्थळी गर्दी झाली होती. चार्ली पथकाच्या दोन पोलिस कर्मचारीही घटनास्थळी पोहचले. शॉटसर्किटमुळे ही लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. बँकेत सर्वत्र धूर पसरल्याने नुकसानीचा अंदाज येत नव्हता.(शहर प्रतिनिधी)