शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

शुक्रवार ठरला मोर्चांचा वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 11:38 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ, आरपीआय, बीएसपी विदर्भ राज्य आघाडी, शेतकरी संघटना यांच्यावतीने केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात ....

ठळक मुद्देवर्धेत अंगणवाडी कर्मचारी व निमाचा तर हिंगणघाटात शेतकºयांच्या मागण्यांकरिता सर्वपक्षीय मोर्चा

हिंगणघाटात निघाला सरकार विरोधात सर्वपक्षीय मोर्चालोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ, आरपीआय, बीएसपी विदर्भ राज्य आघाडी, शेतकरी संघटना यांच्यावतीने केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात शुक्रवारी हिंगणघाट शहरात मोर्चा काढण्यात आला.भाजप सरकारच्या काळात राज्यात १५ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. गत तीन वर्षांच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे आरोप या सर्व राजकीय पक्षांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती घसरलेल्या असताना राज्य व केंद्र सरकार विविध कर लावून जनतेला लुटत आहे, असा आरोप करण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, हरिष वडतकर, भाराकाँचे सरचिटणीस शालिकराम डेहणे, आफताब खान, संजय तपासे, राजकुमार मेश्राम, अनिल मून, विलास टेंंभरे, लता घवघवे, नगरसेविका सीमा मेश्राम यांच्यासह इतरांनी केले. त्यानंतर मोर्चेकºयांच्या वतीने तहसीलदारामार्फत राज्य सरकारला निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात सरकारने सरसकट १०० टक्के कर्ज माफी द्यावी, शेतकºयांना उत्पादन खर्च व ५० टक्के नफा या तत्वावर हमी भाव द्यावा, कपाशीवर आलेल्या रोगाचे सर्वेक्षण करून एकरी २५००० रुपये मदत द्यावी, झोडपटीचे तत्काळ पुनर्वसन करून पट्टे वाटप करावे, आदी मागण्या करण्यात आल्या.