शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

वर्ध्यात जपानी ज्वराने चिमुकलीचे निधन; आरोग्य विभागाला आली अखेर जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 11:34 AM

भारतात प्रथमच आढळून आलेला या आजाराला जपान एन्सेफलायटिस असेही म्हणतात. एखाद्या व्यक्तीला क्लूलेक्स नावाचा डास चावल्यास त्याला हा आजार होतो.

ठळक मुद्देडास चावल्याने होतो आजार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: रविवारी हंसत खेळत असलेल्या परी कपिल कुमरे (५ ) या चिमुकलीचे दुर्धर अशा जपानी ज्वराने बुधवारी (दि. २१) आकस्मिक निधन झाले. सिंदी मेघे येथील रहिवासी असलेल्या कपिल कुमरे यांची परी ही मुलगी रविवारी आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना तिची प्रकृती अचानक बिघडली. तिला सडकून ताप चढला. तिला सेवाग्राम रुग्णालयात नेले असता त्यांनी तात्काळ दाखल करून घेतले. मात्र तीन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या परीने बुधवारी रात्री आपला अखेरचा श्वास घेतला.तिला जपानी मस्तिष्क ज्वराने ग्रासल्याचे निदान येथील डॉक्टरांनी केले आहे. भारतात प्रथमच आढळून आलेला या आजाराला जपान एन्सेफलायटिस असेही म्हणतात. एखाद्या व्यक्तीला क्लूलेक्स नावाचा डास चावल्यास त्याला हा आजार होतो. डास चावल्यानंतर त्याच्या मेंदूला सूज येते व यातच त्याचे निधन होते. अस्वच्छ परिसरात या आजाराला पसरविणारे डास वाढत असल्याची माहिती आहे.आरोग्य विभाग झाला जागाचिमुकल्या परीच्या प्रकृती बिघडण्यामागचे कारण कळताच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंदी मेघेला भेट देत परिसराची पाहणी केली. 

टॅग्स :Deathमृत्यू