शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

विदर्भाला राज्याचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:46 AM

जिल्हा लोकजनशक्ती पक्षाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत पाठविण्यात आले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले.

ठळक मुद्देलोकजनशक्ती पार्टीचे पंतप्रधानांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा लोकजनशक्ती पक्षाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत पाठविण्यात आले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले.संयुक्त महाराष्ट्रात राहुन विदर्भाची कोणतीही प्रगती झाली नाही. शेतकºयांच्या कृषीपंपाला समाधानकारक वीज पुरवठा केल्या जात नाही. येथील बेरोजगारांच्या हाताला काम नाही. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विदर्भ विकासासाठी मिळणारा निधी नेहमीच पश्चिम महाराष्ट्रावर खर्च होत आहे. त्यामुळे विदर्भाचा विकास खुंटला आहे. विदर्भात पाहिजे तसे मोठाले कारखाने नाहीत. त्यामुळे युवा पिढीला रोजगार नाही. लाखो बेरोजगार रोजगाराच्या विवंचनेत सापडले आहेत. विदर्भाचा महसूल हा विदर्भासाठी वापरला जात नसून राज्यासाठी वापरण्यात येतो. त्यामुळे विदर्भाचा विकास होत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. विदर्भाचा महसूल हा विदर्भातच खर्च झाला पाहिजे. तेव्हाच विदर्भाचा विकास होईल. विदर्भाला राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी ही रास्त असून फार पूर्वीची आहे. येथील विकासाला केंद्रस्थानी ठेऊन विदर्भ वेगळे होणे गरजेचे आहे. ही केवळ लोक जनशक्ती पार्टीची मागणी नसून संपूर्ण विदर्भातील जनतेची मागणी आहे, असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निवेदन देताना लोकजनशक्ती पार्टीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष सतीष लोणारे, प्रदेश उपाध्यक्ष बबन तिमांडे, जिल्हाध्यक्ष सलीम काझी, जिल्हा सचिव सुरेश दौलतकर, जिल्हा मार्गदर्शक संतोष तिमांडे, अमरजित फुसाटे, संजय जोशी, प्रशांत मेश्राम, विजय नगराळे, कन्हैय्या हेमनानी, प्रमोद देवगीरकर, सुरेश चंदनकर, आदित्य दुबे, वर्षा उईके, शब्बो काझी, विना दुर्गे, राजश्री दुब्बावार, केशव तितरे, बबन दारूंडे, रूषभ सातकर आदींची उपस्थिती होती.