शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

शेतात रानडुकरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:12 PM

परिसरातीन जंगल क्षेत्रात असलेल्या शेतात जंगली श्वापदांचा चांगलाच हैदोस वाढला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांचे नुकसान : कपाशी जमीनदोस्त

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : परिसरातीन जंगल क्षेत्रात असलेल्या शेतात जंगली श्वापदांचा चांगलाच हैदोस वाढला आहे. रानडूकरांच्या कळपाने येथील शेतकरी श्रीराम कोपरकर यांच्या शेतात अक्षरश: हैदोस घालत एक एकर कपाशीचे पीक जमिनदोस्त केले. यात शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.श्रीराम कोपरकर यांचे केळझर येथे शेत असून चार एकरात कपाशीचे पीक आहे. शनिवारी रात्री रानडुकरांच्या कळपाने शेतात हैदोस घालत कपाशीची उभी झाडे भुईसपाट केली. आज सकाळी शेतकरी कोपरकर शेतात गेले असता त्यांना झालेला प्रकार निर्दशनास आला. याबाबत त्यांनी वनविभागाला तक्रार दिली. सोमवारी सदर नुकसानीचा पंचनामा करण्यात येईल असे वनविभागाकडून सांगण्यात आले.नुकसान भरपाईची मागणीजंगलव्याप्त् भात असलेल्या शेतात रानडुकरांकडून शेतपिकाचे अतोनात नुकसान झाल्याची उदाहरणे आहेत. यात शासनाकडून मिळणारी मदत ही तुटपुंजी असून ती शेतकºयांची बोळवण करणारी आहे. यामुळे बरेच शेतकरी झालेल्या नुकसानाची तक्रार वनविभागाकडे करीत नाही. जर शेतकºयांनी झालेल्या नुकसानीची तक्रार केली तर वनविभागाच्या अधिकाºयांकडून कागदपत्रांचा भडीमार करून शेतकºयांना वेठीस धरण्याचा प्रकार होतो. यामुळे शेतकरी या नुकसानीच्या भरपाईपायीपासून वंचित असल्याचे दिसून आले आहे.