शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

रस्ता व पुलाअभावी शेतकºयांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 10:06 PM

गावातून सोनेगाव (बाई) कडे जाणाºया मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी, शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वायगाव ते सोनेगाव रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : गावातून सोनेगाव (बाई) कडे जाणाºया मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी, शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वायगाव ते सोनेगाव रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे शेतकºयांना खड्ड्यांतून तथा नदीतूनच प्रवास करावा लागत आहे.या मार्गावर वायगावसह सोनेगाव (बाई), सिरसगाव व अन्य गावांतील १५० शेतकºयांची शेती आहे. सोनेगाव येथे जाण्यासाठी हा मार्ग नजीकचा आहे; पण सध्या रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले. या मार्गाने शेतीपयोगी अवजारे, खत, बियाणे नेताना तारेवरची कसरत करावी लागते. अन्यथा १० किमी अधिक अंतर कापून शेतात साहित्य न्यावे लागते. रस्त्याची दुरवस्था असून भदाडी नाल्यावर पूल नसल्याने पाणी व चिखलातून वाट काढावी लागते. काही वर्षांपूर्वी खडीकरणासाठी साहित्य आले होते; पण मुरूम, गिट्टी पुन्हा उचलून नेण्यात आली. काम न करताच रस्ता पूर्ण केल्याचे दर्शविले जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी विजय घोडे, प्रकाश घोडे, सुरेश जोगे, रमेश घोडे, नामदेव घोडे, सुरकार, कारणकर, वैतागे, रेवतकर आदींनी निवेदनातून केली आहे.