शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

पती होता असमर्थ...सुनेला केली सासऱ्यासोबत संबंध ठेवण्याची सक्ती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 7:28 PM

Wardha News पती संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याने त्याने चक्क विवाहितेला सासऱ्याशीच संबंध ठेवण्याची सक्ती केली. ही लज्जास्पद घटना घडली असून, याप्रकरणी आर्वी ठाण्यात विवाहितेने तक्रार दाखल केल्याची माहिती आर्वी पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देपतीसह सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: पती संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याने त्याने चक्क विवाहितेला सासऱ्याशीच संबंध ठेवण्याची सक्ती केली. ही लज्जास्पद घटना घडली असून, याप्रकरणी आर्वी ठाण्यात विवाहितेने तक्रार दाखल केल्याची माहिती आर्वी पोलिसांनी दिली. (Husband was unable to ... daughter in law was forced to have a relationship with Kelly's father-in-law ..)

प्राप्त माहितीनुसार, विवाहितेचे लग्न धीरज वानखेडे, रा. गुंजखेडा याच्याशी आर्वी येथे २२ ऑक्टोबर २०२० मध्ये रीतिरीवाजाने झाले होते. विवाहिता पतीसह पनवेल येथे राहत होती. लग्नानंतर पती धीरज हा पत्नीशी संबंध ठेवण्यास तयार नव्हता. विवाहितेने त्यास याबाबतची विचारणा केली असता तिच्याशी वाद करून शिवीगाळ करायचा. काही कालावधी उलटल्यावर सासरे रामकृष्ण पारणू वानखेडे हे पनवेल येथे राहण्यास आले असता पतीने सासऱ्याशी संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. याला विवाहितेने प्रखर विरोध केला असता पती व सासऱ्यांनी विवाहितेस बेदम मारहाण केली. अखेर विवाहितेने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितली असता घरच्यांनी विवाहितेस आर्वी पोलीस ठाण्यात नेत तक्रार दाखल केली. आर्वी पोलिसांनी पतीसह सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीविवाहितेला सासऱ्याच्या खोलीत झोपण्यासाठी पती धीरज हा जबरदस्ती करीत होता. सासऱ्याने अनेकदा संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. मात्र, विवाहितेने याला विरोध केला. यामुळे पती आणि सासरा विवाहितेला ही बाब कुणालाही सांगितली तर समुद्रात फेकून संपवून टाकण्याची धमकी देत होते. बळजबरीने घरातील खोलीत डांबून ठेवत होते, असा आरोप विवाहितेने तक्रारीतून केला आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग