शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करा

By admin | Published: March 17, 2017 2:07 AM

जि.प. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पंतप्रधान आवास योजनेत घरकूल वाटप केले जाईल,

लाभार्थ्यांची मागणी : गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे सेलू/आकोली : जि.प. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पंतप्रधान आवास योजनेत घरकूल वाटप केले जाईल, असे सांगून ग्रामपंचायतींनी हजारो अर्ज स्वीकारले. त्यापोटी २०१७ पर्यंतचा गृहकर वसूल केला; पण अंमलबजावणी शुन्य आहे. यामुळे योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. सदर योजनेत सरसकट सर्वांना घरकूल देण्यात येईल, अशी भुलथाप देत ग्रा.पं. ने त्यातील अटीप्रमाणे गृहकर भरणे बंधनकारक आहे, असे सांगितले होते. यामुळे नागरिकांनी उसणवार करून मकान कर, पाणी कर व दिवाबत्ती कर अदा केला; पण घराचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. गावातील ८० टक्के नागरिकांनी घरकुलासाठी अर्ज केले. त्यापोटी ग्रा.पं. ची लाखो रुपयांची वसुली झाली; पण प्रत्यक्षात तालुक्यात हजारो अर्ज आले असताना प्रत्यक्षात मंजूर घरकूल फार कमी आहे. सेलू तालुक्यात ३६२ घरकूल मंजूर झाले असून ओबीसींसाठी केवळ ८८ घरकूल आले. इतर ४४ व उर्वरित घरकूल अनु. जाती, जमातीसाठी आहे. शासनाने कर वसुलीसाठी गावांतून हजारो अर्ज घेतले. यात भूमिहिन प्रमाणपत्र, बँकेत खाते उघडणे व कर भरणे यासाठी पदरचा पैसा खर्च केला; पण घरकूल मृगजळ ठरली, असा आरोप बीडीओंना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)