शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

शहरातील विकास कामांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:50 AM

शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत. बॅचलर रोड, अमृत योजना, भूमिगत मलनिस्सारण योजना, भूमिगत विद्युत वाहिनी आदी योजनांतील कामांचे........

ठळक मुद्देसर्व विभागांना समन्वय ठेवण्याचे आवाहन : नगराध्यक्ष उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत. बॅचलर रोड, अमृत योजना, भूमिगत मलनिस्सारण योजना, भूमिगत विद्युत वाहिनी आदी योजनांतील कामांचे नियोजन करण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाºयांची समन्वय बैठक मंगळवारी नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली. यानंतर अधिकारी व नगराध्यक्ष यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणीही केली.बैठकीत शासकीय योजना, प्रकल्प यात कोणतीही अडचण न येता ते पूर्ण कसे करता येईल यावर चर्चा करण्यात आली. शहराचा विकास करताना नागरिकांना त्रास होणार याची काळजी घ्या. विकास कामे समन्वयाने करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तराळे यांनी केले. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मून, राणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता देवगडे, खासबागे, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पारधी, न.प. चे अभियंता फरसोले, पाणी पुरवठा विभागाचे सुजीत भोसले आदी उपस्थित होते.े