शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

केंद्रीय मंत्र्यांकडून तामसवाडा नाल्याची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:20 PM

केंद्रीय राज्यमंत्री अर्जूनराम मेघवाल यांनी पूर्ती सिंचन संस्थेने नाला खोलीकरण केलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी खा. रामदास तडस, सुधीर दिवे, तहसीलदार एम.ए. सोनोने, माधव कोटस्थाने आदी उपस्थित होते.

ऑनलाईन लोकमतआकोली : केंद्रीय राज्यमंत्री अर्जूनराम मेघवाल यांनी पूर्ती सिंचन संस्थेने नाला खोलीकरण केलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी खा. रामदास तडस, सुधीर दिवे, तहसीलदार एम.ए. सोनोने, माधव कोटस्थाने आदी उपस्थित होते. यानंतर त्यांनी जामणी साखर कारखान्यालाही भेट देत पाहणी केली.पूर्ती सिंचन सहकारी संस्थेने तामसवाडा येथील जंगलातून उगम पावणाऱ्या नदीचे सरळीकरण व खोलीकरण केले. त्याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मेघवाल आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. प्रमोद राऊत या शेतकऱ्याच्या शेतात नदीतील दगड व माती पुराने वाहून येत विहीर बुजली. यामुळे शेतकऱ्यावर संकट कोसळले. शेतकरी राऊत हा अपंग आहे, हे विशेष! मेघवाल यांनी कैफियत ऐकून घेतली. शेतकऱ्याला खा. तडस यांना माहिती दिली नाही का, असा प्रतिप्रश्नही केला. गावातील महिलांनी रस्त्याची समस्या मांडली. सिंचन प्रकल्पामुळे शेताचे रस्ते बंद झाले असून अनेक ठिकाणी पूल करावे लागतात; पण दुर्लक्ष होत असल्याने कापसाचे गाठोडे डोक्यावर आणावे लागतात. खते व अन्य शेती साहित्य डोक्यावर न्यावे लागत असल्याचे सांगितले. मेघवाल यांनी विहिरीची पाणी पातळी पाहिली. नदीची पाहणी केली. ग्रामस्थांशी चर्चा केली व प्रकल्पामुळे झालेले फायदे, तोटे ग्रामस्थांकडून जाणून घेतलेत.