शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

महाबीजचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही

By admin | Published: July 24, 2016 12:13 AM

शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना अनुदानाचे बियाणे देण्यात आले. यात शासनाची एजन्सी म्हणून शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे देण्यात आले.

२.४० लाखांचा फटका : मदतीची मागणी हिंगणघाट : शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना अनुदानाचे बियाणे देण्यात आले. यात शासनाची एजन्सी म्हणून शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे देण्यात आले. अनुदानावरील बियाणे धेत शेतकऱ्याने ते परले; पेरणीला दोन आठवडे झाले तरी ते बियाणे अंकुरलेच नाही. यामुळे पिंपळगाव येथील शेतकरी किशोर विठ्ठलर माथनकर यांना सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. माथनकर यांनी त्यांच्या शेतात महाबीजचे आठ बॅग सोयाबीन पेरले. यावेळी बियाणे कमी गेल्याने त्यांनी एका खासगी कंपनीचे बियाणे घेतले. त्यांच्या शेतात खासगी कंपनीचे बियाणे अंकुरले मात्र महाबीजचे बियाणे अंकुरलेच नाही. यामुळे शेताची मोक्का चौकशी करून कंपनीकडून मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. तसे निवेदन उपविभागीय कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पं.स.हिंगणघाट यांना दिले आहे.(तालुका प्रतिनिधी) जिल्ह्यात यापूर्वीही तक्रारी यंदाच्या खरीप हंगामात महाबीजचे बियाणे पेरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना बियाणे उगविले नसल्याने फटका बसल्याचे समोर आले आहे. या संदर्भात कृषी विभागाकडे अनेक तक्रारी आल्या असून शेतकऱ्यांकडून कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.