शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

कीर्तनातून दिला समतेचा संदेश

By admin | Published: October 26, 2015 2:12 AM

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)

प्रबोधन : सामाजिक उपक्रमवर्धा : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या समतादूत प्रकल्पांतर्गत मातोश्री वृद्धाश्रम, सिंदी (मेघे) येथे भजन, कीर्तन, गीतगायन कार्यक्रम घेण्यात आला. या माध्यमातून समतेचा संदेश देऊन प्रबोधन करण्यात आले. सामाजिक सौख्य राखण्याकरिता अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोन हा कार्यक्रम घेतला. वैज्ञानिक प्रयोगातून प्रबोधन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पमाला देशमुख होत्या तर प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी डोंगरे, प्रकल्प अधिकारी अनिता तेलंग मंचावर उपस्थित होत्या. यावेळी भजन, बासुरी वादन करण्यात आले. कार्यक्रमाला समतादूत सिद्धार्थ सोनकुंवर, विक्की बिजवार, बंशी परतेती, विनायक भांगे, स्वप्नील चवरे, रसिका वाघमारे, विशाखा पोराटे, अनिता दाठे, रुपाली ठाकरे,नंदा प्रजापती, जरीन पठाण, प्रिया ठाकरे, शीतल मोरे आदींनी सहकार्य केले. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी गीत सादर केले.(स्थानिक प्रतिनिधी)