शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अर्ध्याहून अधिक वीज निर्मिती विदर्भात

By admin | Published: January 12, 2017 12:29 AM

एकटा विदर्भ पूर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या वीज निर्मितीच्या प्रमाणात अध्यार्हुन अधिक वीज निर्मित करतो. तरी इथला शेतकरी भारनियमन झेलतो.

वृषभ राउत : वेगळ्या विदर्भाकरिता जाम आणि शिरपूर येथे आंदोलन समुद्रपूर : एकटा विदर्भ पूर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या वीज निर्मितीच्या प्रमाणात अध्यार्हुन अधिक वीज निर्मित करतो. तरी इथला शेतकरी भारनियमन झेलतो. विदर्भाच्या मुद्यावर निवडून आलेले पण सुस्तावलेले नेते याकडे लक्षपूर्वक कानाडोळा करून वैदर्भीय जनता खितपत जगत आहे. विदर्भाच्या मुद्यावर नेहमीच वैदर्भीयांची फसवणूक करतात हा मोठ्ठा विरोधाभास आहे, असे मत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वृषभ राउत यांनी आंदोलकांपुढे व्यक्त केले. जाम चौरस्त्यावर महिला पुरुष शेतकरी शेतमजूर व तरुणांनी राष्ट्रीय महामार्ग बंद केल्याने दोन तास चौतरफा वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांच्या नाऱ्यांनी जाम चौरास्ता दुमदुमुन निघाला. याची दखल शासनाने जर घेतली नाही तर पुढील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शंभरहुन जास्त महिला पुरुष आंदोलकांना यावेळी अटक करण्यात आली. बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस कुमक, दंगल पथक, समुद्रपूर, हिंगणघाट, गिरड, वडनेर येथील पोलीस ठाण्याचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. आंदोलनाकरिता शुभम वाढई, मधुसूदन हरणे यांच्यासह सदस्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)