शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राजस्थानच्या चोरट्यांचा वर्धेत डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:43 PM

येथील बोरगाव (मेघे) परिसरात घरफोडी करून दागिने लांबविणाऱ्या राजस्थान येथील चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.

ठळक मुद्देदोघांना अटक : ८९ ग्रॅम सोने जप्त

ऑनलाईन लोकमतवर्धा : येथील बोरगाव (मेघे) परिसरात घरफोडी करून दागिने लांबविणाऱ्या राजस्थान येथील चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणात चोरट्यांकडून ८९ ग्रॅम सोने जप्त केले आहे. शंकर रामगोपाल बागरीया (१८) रा. बडली ता. बनाई व ओमप्रकाश छोटुराम बागरिया (२२) रा. मोटाळा ता.सावर जि. अजमेर (राजस्थान) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस सुत्रानुसार, गणेश नगर येथील ज्ञानेश्वर कोराते यांच्या घरी २२ जानेवारी २०१८ रोजी चोरी झाली. याची तक्रार शहर ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या चोरीत चोट्यांनी एकूण १.७३ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे सांगण्यात आले. यावरून गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला.सदर गुन्ह्याचे तपास दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शंकर रामगोपाल बागरीया व ओमप्रकाश छोटुराम बागरिया या दोघांना अजमेर गाठत अटक केली. या दोघांनी पोलीस कोठडी दरम्यान चोरीची कबुली दिली. शिवाय अजमेर जिल्ह्यात विकलेले ८९ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहे. या चोरट्यांकडून आणखी चोऱ्या उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून तपास सुरू आहे.ही कार्यवाही पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडीले, पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगोले तसेच नापोका सचिन दवाळे, दिनेश तुमाने, जगदीश चव्हाण, विशाल बंगाले यांनी केली.साथीदारांचा शोध सुरूपोलिसांनी अटक केलेले दोन्ही चोरटे राजस्थान येथील असल्याचे समोर आले. या दोघांसोबत त्यांचे इतर सहकारी शहरात तर नाही ना याचा शोध पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा