शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

मदना ते मदनी रस्त्याची दैना

By admin | Published: June 30, 2017 1:50 AM

मदना ते मदनी हा अडीच किलोमिटरच्या रस्त्याची दैनावस्था झाली असून येथून दळण वळण करणे त्रासदायक ठरत आहे.

दुरूस्तीकरिता जिल्हा प्रशासनाला युवा परिवर्तनचे साकडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मदना ते मदनी हा अडीच किलोमिटरच्या रस्त्याची दैनावस्था झाली असून येथून दळण वळण करणे त्रासदायक ठरत आहे. यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. गावकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. अनेक समस्यांचा असलेला हा रस्ता दुरूस्त करण्यातची मागणी होत असताना जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि खड्ड््यात साचत असलेल्या पाण्यामुळे येथून वाहन चालविणे अवघड होत आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे गावात परिवहन महामंडळाची बसही येणे बंद झाले आहे. याकडे लक्ष देण्याकरिता युवा परिवर्तन की आवाज संघटनेने निवासी उपजिल्हाधिकारी जोशी यांना निवेदन सादर केले. यावेळी प्रीती घंघाळ, प्रगती देशकर, रागिनी शर्मा, नंदीनी गुप्ता, पल्लवी देशकर,अंकिता थुल, समीक्षा संगीतराव, जयंती मिश्रा, किसान घंघाळ, अमित धोपटे, अशोक पुरी, विठ्ठल घोडखांदे, श्रीकृष्ण मसराम व मदना नागरिक करतात,रस्ता की डबकेसध्या पावसळा सुरू आहे. रस्त्यावर मोठ मोठ खड्डे पडले आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने रस्त्याला डबक्याचे स्वरून प्राप्त झाले आहे. यामुळे रस्त्याने जाताना आपण डाबक्यातून जात असल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत आहे. या रस्त्याने जाताना केव्हा तुमचे चिखलाने माखल्या जाईल याचा नेम नसल्याने हा रस्ता दुरूसत करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी गावात जोर धरू लागली आहे.