शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

नाल्यावरील पुलावर सरंक्षण भिंत तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 12:00 AM

येथील नगरपंचायतीच्या कार्यालयाजवळ असलेल्या नाल्याच्या पुलावर सरंक्षण भिंत नसल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी संबंधितांनी सदर नाल्यावरील पुलावर संरक्षण भिंत तयार करावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांची मागणी : अनुचित घटनेची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : येथील नगरपंचायतीच्या कार्यालयाजवळ असलेल्या नाल्याच्या पुलावर सरंक्षण भिंत नसल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी संबंधितांनी सदर नाल्यावरील पुलावर संरक्षण भिंत तयार करावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.इतरांच्या जीवितास धोकादायक ठरणाऱ्या नाल्यावरील पुलावरून वॉर्ड क्रं. १, ८, १०, ११, व १२ येथील नागरिकांना नेहमीच ये-जा करावी लागते. इतकेच नव्हे तर या मार्गाने विद्यार्थीही नेहमीच ये-जा करतात. छोटे-छोटे मुल-मुली येथून ये-जा करीत असल्याने व या पुलावर नेहमीच वर्दळ राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.संभाव्य धोका व नागरिकांची समस्या लक्षात घेता संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ सदर नाल्यावरील पुलावर संरक्षण भिंत तयार करावी अशी मागणी नगरसेवक आशीष अंड्रस्कर, सरीता लोहकरे यांनी केली आहे.