शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा
2
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
3
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
4
भर सभेतच असदुद्दीन ओवैसींना पोलिसांनी दिली नोटीस; त्यानंतर काय घडलं? 
5
Children's Day 2024: या बालदिनी LIC च्या 'या' चिल्ड्रन स्कीममध्ये करा गुंतवणूक, मुलांचं भविष्य होईल सुरक्षित
6
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
7
Exclusive: 'रात्रीस खेळ चाले' ते थेट 'सिंघम अगेन'! अभिनेत्री व्हायचं नव्हतं, मग बॉलिवूडपर्यंत कशी पोहोचली भाग्या?
8
Suzlon Energy Share Price : ३०% च्या घसरणीनंतर Suzlon Energy च्या शेअरमध्ये तुफान तेजी, लागलं अपर सर्किट; कारण काय?
9
Dev Diwali 2024: आज देवदिवाळी, उद्या त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिक स्नान तसेच तुलसी विवाह समाप्ती!
10
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
11
'रंग माझा वेगळा'मधील 'दिपा'साठी सावळ्या मुलीलाच कास्ट का केलं नाही? लेखक खरं कारण सांगत म्हणाला...
12
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
13
Children's Day 2024: मुलांच्या नावावर गुंतवणुकीचे ८ बेस्ट पर्याय; शिक्षण ते लग्न चिंताच सोडा
14
'सिंघम अगेन'सोबत टक्कर टाळता आली असती का? 'भूल भूलैय्या ३'चे निर्माते म्हणतात- "मी प्रयत्न केले पण.."
15
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
16
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' वस्तूंचे करा दान, मिळवा इच्छापूर्तीचे वरदान!
17
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
18
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
19
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
20
Richest Indian in Canada : कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान

मुस्लीम कार्यकर्त्यांचा ओवेसींच्या विरोधात निषेध मोर्चा

By admin | Published: March 20, 2016 2:14 AM

अस्सोद्दीन ओवेसी यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आपततीजनक वक्तव्याविरूद्ध भाजप युवा मोर्चाच्या मुस्लीम कार्यकर्त्यांची शनिवारी निषेध मोर्चा काढला.

आर्वी : अस्सोद्दीन ओवेसी यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आपततीजनक वक्तव्याविरूद्ध भाजप युवा मोर्चाच्या मुस्लीम कार्यकर्त्यांची शनिवारी निषेध मोर्चा काढला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.काही दिवसांपूर्वी एमआयएमचे अस्सोद्दीन ओवेसी यांनी माझ्या मानेवर जरी सुरा ठेवला, तरी मी ‘भारत माता की जय नाही म्हणणार’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ शनिवारी भाजयुमोच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष बाळा जगताप यांच्या नेतृत्वात अटलबिहारी वाजपेयी उद्यान येथून इंदिरा चौक मार्गे तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. ओवेसींवर देशद्रोहाचा खटला चालवावा, अशी मागणी तहसीलदार मनोहर चव्हाण यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आले. तत्पूर्वी आम्ही भारतीय नागरिक आहोत आणि आम्हाला ‘भारत माता की जय’ असे म्हणायला कधीच लाज वाटली नाही तर आम्ही गार्वाने ‘भारत माता की जय’ म्हणतो. यामुळे ओवेसी यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आम्हा मुस्लीम बांधवांना दु:ख झाले. त्याचा आम्ही निषेध नोंदवितो, असे मत मुस्लीम कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी भाजयुमो उपजिल्हा प्रमुख अरसलान खान, मिलिंद हिवाळे, विनुभाष डोळे, जोशी, शिंगाने, सुधीर जाचक, मेहबूब खा, पुनीत छांगाणी, अनिस खान, अफसर खॉ, जमीर अहमद, अज्जू भाई अंसारी, रामू राठी, नजिर भाई कादरी यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)