शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

पडेगावच्या सर्वोदय गोशाळेत चाऱ्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 1:20 AM

जनावारांची वाहतूक करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जनावरे जप्त करण्यात येतात. ती जनावरे पडेगाव येथील सर्वोदय गोशाळेत आणण्यात येते.

ठळक मुद्देजनावरांच्या संख्येत होतेय दिवसागणिक वाढ : पोलिसांनी जप्त केलेली जनावरे गोशाळेत

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : जनावारांची वाहतूक करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जनावरे जप्त करण्यात येतात. ती जनावरे पडेगाव येथील सर्वोदय गोशाळेत आणण्यात येते. सध्या या गोशाळेत ३०० च्यावर जनावरे आहेत. यातच उन्हाळा सुरू झाला असून येथे आता चाºयाची समस्या निर्माण झाली आहे. शासनाच्या कारवाईतील जनावरे असताना त्यांच्याकडून कुठलीही मदत मिळत नसल्याने या जनावरांच्या संगोपणाची समस्या निर्माण झाली आहे.देवळी तालुक्यातील पडेगाव येथे सर्वोदय गोशाळा चॅरीटेबल ट्रस्टद्वररे गोशाळा सुरू आहे. सध्या या गोशाळेची समस्या बिकट झाली आहे. चाºयाकरिता गोशाळेला भटकंती करावी लागते. सेलू पोलीस ठाण्याच्यावतीने कारवाई करून ६ एप्रिल रोजी ३ बैल जप्त केले होते. ते बैल रात्रभर पोलीस ठाण्यात ठेवून आज सकाळी या गोशाळेची माहिती घेत येथे आणण्यात आले. त्यांची रवानगी शनिवारला पडेगाव येथील गोशाळेत करण्यात आली.यापुर्वी २३ मार्चला जे.एम.एस.सी. कमांक ३ यांच्या आदेशावरून ५६ जनावरांची कस्टडी याच गोशाळेत कायम ठेवण्यात आली आहे. याउपर काही गोपालकांकडूनही त्यांची जनावरे येथे सोडण्यात येते. उन्हाळा सुरू झाला असून चारा आणि पाणी टंचाईची समस्या डोके काढत आहे. एवढ्या जनावरांची जनावरांची देखभाल कशी करावी असा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे. शासनाच्यावतीने जनावरांच्या नावावर अनुदान घेणाºया अनेक संस्था आहेत. त्यांना या जनावरांची कुठलीही जबाबदारी देण्यात येत नाही. जनावरांच्या पालन पोशनाची जबाबदारी पेलण्याकरिता शासनाच्यावतीने अनुदान पुरविण्यात येण्याची मागणी या गोशाळेच्या संस्थाध्यक्षांकडून करण्यात येत आहे. त्यांना जनावरांच्या पालन पोशनाकरिता तारेवरची कसरत कराची लागत असल्याची माहिती गोशाळेचे अध्यक्ष वसंत पंचभाई यांनी दिली.संस्थेसमोर जनावरांच्या पालन-पोषणाची समस्यासध्या उन्हाळा सुरू होत आहे. या दिवसात जनावरांना चारा कुठून आणावा अशी नवी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे या काळात जनावरांचे पालन-पोषण कसे करावे असा प्रश्न या गोशाळेच्या व्यवस्थापकांसमोर आला आहे. यामुळे शाळेला शासनाने चारा पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे.