शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

तळेगावच्या विश्रामगृहात रंगली निरोप समारंभाची पार्टी; संचारबंदीला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 5:00 AM

सार्वजनिक बांधकाम विभाग आष्टी येथील एक अधिकारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांना निरोप देण्याकरिता ३० एप्रिलच्या सायंकाळी तळेगाव (श्याम पंत) येथील बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाकरिता कापडी मंडप टाकून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. 

ठळक मुद्देशासकीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडूनच नियमाला हरताळ

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने विवाहासह आदी समारंभावर निर्बंध घालण्यात आले आहे. असे असतानाही स्थानिक  विश्रामगृह परिसरात एका सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला निरोप देण्यासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.  शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनीच नियमाला तिलांजली दिल्याने नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग आष्टी येथील एक अधिकारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांना निरोप देण्याकरिता ३० एप्रिलच्या सायंकाळी तळेगाव (श्याम पंत) येथील बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाकरिता कापडी मंडप टाकून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पाच व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमण्यास मनाई असतानाही या निरोप समारंभाला जवळपास ५० ते ६० व्यक्तींची उपस्थिती असावी, असे तेथे असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवरून दिसून आले. या आपत्तीकाळात सर्वसामान्यांना कार्यक्रम करण्यासाठी कोविड चाचणी, पोलीस परवानगी आदी भानगडी कराव्या लागतात. त्यानंतरही उपस्थिती आणि वेळेची मर्यादा असतेच. पण, या निरोप समारंभाच्या आयोजनावरून अधिकारी व कर्मचाऱ्यांना परवानगी व उपस्थितीचे बंधने नाहीत काय? असा प्रश्न विचारल्या जात आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई होणार काय? याकडे तळेगाववासीयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग