शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

छायाचित्र काढताच महाराजाचे पलायन

By admin | Published: October 06, 2014 11:16 PM

नजीकचा करूळ-पावनगाव येथील गौरीच्या रिठावर दोन दिवसींपूर्वी तपस्येला बसलेल्या एका युवक महाराजाने छायाचित्र काढताच पळ काढला. यामुळे गावात विविध चर्चेला पेव फुटले आहेत.

कोरा : नजीकचा करूळ-पावनगाव येथील गौरीच्या रिठावर दोन दिवसींपूर्वी तपस्येला बसलेल्या एका युवक महाराजाने छायाचित्र काढताच पळ काढला. यामुळे गावात विविध चर्चेला पेव फुटले आहेत. ही घटना रविवारी उघड झाली. येथील जंगलातील एका झाडाखाली या महाराजाने दोन दिवस ठाण मांडल्याने भाविकांची गर्दी वाढू लागली. गावाबाहेरील रिठावर गौळ-गवळणीची पुरातन मूर्ती आहे. सध्या तिथे सभोवताल झाडे वाढली आहेत. या रिठावर गवळी लोक राहत होते. आताही या रिठावर रात्रीच्या वेळेस काही नागरिक गुप्त धन शोधण्यासाठी येत असल्याची गावात दबक्या आवाजात चर्चा आहे. येथे झाडाखाली बसलेल्या कथित महाराजाने झाडावर एक झेंडी लावली. एका कापडी फलकावर ‘कोणीही बोलू नये व हात लावू नये’, असे लिहून ठेवले होते. हा प्रकार येथील सामाजिक कार्यकर्ते विलास लांबट याचा लक्षात येताच त्यांनी तिथे जाऊन पाहिले आणि त्या कथित महाराजाचे छायाचित्र टिपले. यानंतर तो महाराज तेथून पसार झाला.(वार्ताहर)