शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:48 PM

राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ निकाली काढा अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

ऑनलाईन लोकमतवर्धा : राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ निकाली काढा अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पाठविण्यात आली आहे.अलीकडेच काढण्यात आलेला शासन निर्णय मागे घेण्यात यावा. सर्व शिक्षकांसाठी जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावा. केंद्र शासनानाप्रमाणे राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात यावा. २३ आॅक्टोबर २०१७ चा वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याबाबत शासन निर्णयातील अट क्रं.४ ची जाचक अट रद्द करावी. वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षण त्वरीत आयोजित करावे. २० टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या राज्यातील सर्व शाळांना वर्ग तुकड्यांना टप्पा अनुदान सरसकट मंजूर करावे. माहे फेबु्रवारी महिन्याचे वेतन आॅफ लाईन पद्धतीने करावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना प्रवीण भोयर, अजय वानखेडे, सुरेश रोठे, सुधीर राठोड, प्रदीप झलके, श्रीधर लाभे, शुभांगी चिकटे, मनिषा साळवे, अर्चना देशमुख, सिद्धार्थ भारशंकर, गजानन इंगोले, संजय गलांडे, नरेश शेंडे, नितीन खराबे, दिलीप चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.