शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

‘संविधान बचाव लोकतंत्र चलाव’चा आवाज बुलंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:03 PM

महिला काँग्रेसच्यावतीने स्थानिक सुभाषचंद्र बोस ते डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंत शुक्रवारी मुकमोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देप्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्त्वात महिला काँग्रेसचा मुकमोर्चा

आॅनलाईन लोकमतवर्धा : महिला काँग्रेसच्यावतीने स्थानिक सुभाषचंद्र बोस ते डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंत शुक्रवारी मुकमोर्चा काढण्यात आला. सदर मुकमोर्चाचे नेतृत्त्व महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे यांनी केले. मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी ‘संविधान बचाव लोकतंत्र चलाव’चा आवाज बुलंद केला.शुक्रवारी दुपारी २ वाजतापासून एक-एक काँग्रेस कार्यकर्ता सुभाषचंद्र बोस पुतळा परिसरात गोळा होण्यास सुरुवात झाली होती. दुपारी ३ वाजता सदर मुकमोर्चा सुभाषचंद्र बोस पुतळा परिसरातून निघाला. इतवारा चौक होत दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सदर मोर्चा डॉ. आंबेडकर पुतळा येथे पोहोचला. प्रारंभी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांनी मनोगत व्यक्त केले. दिवसेंदिवस महिलांवरील व समाजातील दुर्बल घटकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या सर्व प्रकाराला आळा घालण्याकडे केंद्रातील मोदी सरकार तर राज्यातील फडणवीस सरकार दुर्लक्ष करीत आहे. सध्या खºया अर्थाने संविधान वाचविण्याची गरज आहे, असे याप्रसंगी चारूलता टोकस यांनी सांगितले. या मोर्चात महिला काँगे्रसच्या कार्यकर्त्यांसह युवक काँग्रेसचे पदाधिकारीही सहभागी झाल्याचे दिसून आले.मुकमोर्चा मध्ये काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, रामभाऊ सातव यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गणतंत्रदिनी निघालेल्या या मोर्चात अनेकांची उपस्थिती होती.