शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

निलंबन मागे घ्या; अन्यथा कर्मचारी पुरस्कार परत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:03 AM

जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आकस्मिक दौरा करुन आकोलीच्या आरोग्य सेविकेला निलंबीत केले. परंतू याच दरम्यान मुख्यालयी नसलेल्या दोन वैद्यकीय अधिकाºयाना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावला.

ठळक मुद्देआरोग्य कर्मचाऱ्यांचा इशारा : मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आकस्मिक दौरा करुन आकोलीच्या आरोग्य सेविकेला निलंबीत केले. परंतू याच दरम्यान मुख्यालयी नसलेल्या दोन वैद्यकीय अधिकाºयाना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावला. ही कारवाई चुकीची असून निलंबनाची कारवाई मागे द्या, अन्यथा सर्व कर्मचारांना आतापर्यंत मिळालेले पुरस्कार परत करावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीेने देण्यात आला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र झडशी अंतर्गत येणाºया आकोलीच्या उपकेंद्राच्या आरोग्य सेविका वंदना उईके (सयाम) यांना मुख्यालयी नसल्याच्या कारणावरुन निलंबित केले. त्या २२ आॅक्टोबर रोजी आरोग्य कर्मचाºयांच्या धरणे आंदोलनात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत जि. प. समोर रजा घेऊन सहभागी झाल्या होत्या. आकोली येथे आरोग्य उपकेंद्र व आयुर्वेदिक दवाखाना आहे. संदर्भीय भेटीचे वेळी आयुर्वेदीक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर नव्हते परंतु हेतुपुरस्पर आरोग्य सेविकेलाच निलंबीत केले. उईके यांनी वर्धा जिल्हा परिषदेला सन्मान मिळवून दिला. त्यामुळे निलंबन मागे न झाल्यास जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाºयांना ‘आरोग्य मित्र पुरस्कार’ देण्यात आलेले परत करावे लागेल. एवढेच नव्हे तर राष्ट्रपती व राज्यपाल यांचेकडून मिळालेले पुरस्कार परत करण्यात येईल, असेही निवेदनात नमुद केले आहे. यावेळी राज्यकार्याध्यक्ष दिलीप उटाणे,नलिनी उबदेकर, दिपक कांबळे, सिध्दार्थ तेलतुंबडे, सुजाता कांबळे, अनुराधा परळीकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंप