शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

आधी मोबदला द्या, मगच ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:56 PM

राष्ट्रीय महामार्ग अवार्डनुसार बांधकामाचा मोबदला न देता बळजबरीने जागा खाली करण्याचा प्रयत्न होत आहे. याला विरोध करीत आज सेलडोह येथील नागरिकांनी तहसीलदारांना चांगलेच धारेवर धरुन आधी मोबदला द्या, नंतरच ताबा घ्या, असा निवेदनातून इशारा दिला आहे.

ठळक मुद्देसेलडोहच्या नागरिकांची मागणी

केळझर : राष्ट्रीय महामार्ग अवार्डनुसार बांधकामाचा मोबदला न देता बळजबरीने जागा खाली करण्याचा प्रयत्न होत आहे. याला विरोध करीत आज सेलडोह येथील नागरिकांनी तहसीलदारांना चांगलेच धारेवर धरुन आधी मोबदला द्या, नंतरच ताबा घ्या, असा निवेदनातून इशारा दिला आहे.७ मे २०१९ पर्यंत भुसंपादीत जागा खाली करा अन्यथा सक्तीने हटविण्यात येईल. अशी नोटीस सेलडोहच्या नागरिकांना देण्यात आल्या परंतु ग्रामस्थांनी स्वीकारल्या नाही. बांधकाम अवार्ड प्रमाणे बांधकामाचा मोबदला देण्यास भू-संपादन विभागाकडून संपूर्ण प्रक्रीया पार पडली. पण, विस्थापितांच्या खात्यावर ती रक्कम अद्यापही पोहचली नाही. आधी बांधकामाचा मोबदला द्या मग जागा घ्या अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. आज तहसीलदारांना घेराव करून निवेदन दिले. यावेळी रविंद्र खोडे, किसन खोडे, प्रफुल खोडे, उदय मेहुणे, मिरा सोनटक्के, शामसुंदर झाडे, ज्ञानेश्वर झाडे, रत्नाकर खोडे, किसना बजाईत, निलीमा बाराहाते, अतुल सोनटक्के, रामचंद्र वैद्य यांच्यासह नागरिक उपस्थित होते.