शहरं
Join us  
Trending Stories
1
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
2
"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका
3
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
4
रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा
5
भारताची 'युवासेना' आज पाकिस्तानशी भिडणार; टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? जाणून घ्या सर्वकाही
6
नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा
7
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
8
IPO पूर्वीच NSDL नं रचला इतिहास; भारत, जपान, जर्मनीच्या GDP पेक्षा अधिक झाल्या सिक्युरिटीज
9
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
10
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
11
"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट
12
ESIC बाबत सरकारचा मोठा निर्णय, PMJAY सोबत आणण्यास मंजुरी, कोणाला होणार फायदा?
13
आचारसंहितेमुळे योजनादूतांमार्फत प्रचार थांबवा; आयोगाची सूचना 
14
Rishabh Pant चुकला; त्याची विकेट वाचवण्यासाठी Sarfaraz Khan उड्या मारत ओरडताना दिसला
15
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते"; पटोलेंच्या विधानावर राऊत म्हणाले, "त्यांच्या परवानगी शिवाय..."
16
पवार, फडणवीस यांच्या भेटीसाठी इच्छुकांची तोबा गर्दी
17
भारताने पाकिस्तानात खेळावे, रहायला खुशाल भारतात जावे; व्याकुळलेल्या शेजाऱ्याचा चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पुन्हा नवा फॉर्म्युला
18
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
19
बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ, देशाच्या या भागात निर्माण होणार पूरस्थिती 
20
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार

रस्त्यावरील उभ्या वाहनांमुळे होतेय वाहतुकीची कोंडी

By admin | Published: May 06, 2017 12:40 AM

शहरातील मेडिकल चौकात आॅटोचालक इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशाच पद्धतीने आपली वाहने उभी करतात.

मोठ्या अपघाताची भीती : पोलीस कारवाई कधी करणार? सेलू : शहरातील मेडिकल चौकात आॅटोचालक इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशाच पद्धतीने आपली वाहने उभी करतात. परिणामी, येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. सदर प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा असल्याने पोलिसांकरवी कारवाईची गरज निर्माण झाली आहे. आॅटो चालक इतर वाहनचालकांचा विचार न करता आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या कडेला मनमर्जीने उभे करतात. या चौकात नेहमीच नागरिकांची गर्दी राहते. त्यामुळे येथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. बहुदा वाहतुकीची कोंडीही या परिसरात होते. शहरातील काही भागात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असली तरी त्यांच्याकडूनही याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याची ओरड आहे. या भागात व्यावसायिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन सेलू ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी) शहरातील मुख्य चौक म्हणून मेडिकल चौकाची ओळख आहे. येथून बसस्थानक, यशवंत चौक, घोराड व बाजाराकडे जाण्यासाठी मार्ग आहे. परिणामी, येथे नेहमी नागरिकांची गर्दी असते. या भागात मनमर्जीने वाहने उभी केली जात असल्याने कुणी हटकल्यास बहुदा येथे किरकोळ वादही होतात. अनेक वाद पोलीस कचेरीपर्यंत पोहोचत नाहीत.