शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

आईच्या संघर्षमय जीवनाला मुलाने केले ‘रोशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 11:43 PM

वडिलांनी अर्ध्यावरच डाव मोडत दुसरा घरठाव केला. त्यामुळे आईवर मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी येऊन पडली. अशा परिस्थितीत आईच्या संघर्षमय जीवनाला ‘रोशन’ करण्यासाठी मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करुन फौजदार पदाला गवसणी घातली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । हलाखीच्या परिस्थितीतून पोलीस उपनिरीक्षकपदावर उमटविली मोहोर

फनिंद्र रघाटाटे।लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : वडिलांनी अर्ध्यावरच डाव मोडत दुसरा घरठाव केला. त्यामुळे आईवर मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी येऊन पडली. अशा परिस्थितीत आईच्या संघर्षमय जीवनाला ‘रोशन’ करण्यासाठी मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करुन फौजदार पदाला गवसणी घातली आहे.रोशन उत्तम इरपाचे रा. रोहणा, असे या कर्तृत्ववान मुलाचे नाव आहे. वडीलांनी नाव दिले पण, आधार दिला नाही. त्यामुळे त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी आई अंजू हिच्यावर येऊन पडली. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने मुलांचा सांभाळ करण्यासोबतच शिक्षणाचाही खर्च भागविण्यासाठी तीने मोलमजुरी करुन रोशनला शिकविले. रोशननेही आपल्या परिस्थितीची जाणीव ठेऊन कुठल्याही शिकवणी वर्गात न जाता जिद्दीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली.सुरुवातीला अपयश आले पण, खचून न जाता तयारीची गती वाढवित पोलीस उपनिरिक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण करीत आपले, परिवाराचे व गावाचेही नाव ‘रोशन’ केले. त्यामुळे आईच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत आहे.कामासह वाचनत्याचे प्राथमिक शिक्षण येथील मॉडेल हायस्कू ल मध्ये पूर्ण झाले. आ.पंकज भोयर यांनी स्थापन केलेल्या बिरसा मुंडा सिव्हील सर्व्हिस फाउंडेशन मध्ये समन्वयक पदावर काम करीत तेथील ग्रंथालयातील पुस्तकच यशाचे गमक ठरले. त्याला श्यामराव बोबडे व महेश वसू यांनी सहकार्य केले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा