शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

साध्वी प्रज्ञासिंगच्या विधानाचे जिल्ह्यातही पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 9:35 PM

शहीद हेमंत करकरे व भारतीय पोलीस सेवेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांबद्दल साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरच्या विधानाचे जिल्ह्यातही पडसाद उमटले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी संघटना, वीर अशोक सम्राट संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निषेध केला.

ठळक मुद्देसंघटनांनी नोंदविला निषेध : जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहीद हेमंत करकरे व भारतीय पोलीस सेवेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांबद्दल साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरच्या विधानाचे जिल्ह्यातही पडसाद उमटले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी संघटना, वीर अशोक सम्राट संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निषेध केला.शहीद हेमंत करकरे यांनी राष्ट्रासाठी अतिरेक्यांशी लढताना प्राणांची आहुती दिली. आज ते शहीद म्हणून देशातील प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत आदरणीय आहेत. राष्ट्राने सर्वोच्च अशा वीरचक्र पुरस्काराने त्यांनी सन्मानित केले. बॉम्बस्फोटातील आरोपी प्रा सिंग हिने आक्षेपार्ह विधान करून शहिदांचा अपमान केला. या विधानाचा पोलीस अधिकारी, कर्मचारी संघटनेने निषेध करून साध्वी प्रज्ञा सिंग हिला देशद्रोही घोषित करण्याची मागणी निवेदनातून केली. यावेळी सुरेश बोरकर, हरिगणेश वांदिले, अंकुश पिंपळे, संजय कापसे, व्यंकट बुंदे, रमेश गुरनुले उपस्थित होते. वीर अशोक सम्राट संघटनेने मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिला भाजपने भोपाळ लोकसभेकरिता उमेदवारी दिल्याबद्दल संताप व्यक्त करीत नामांकन रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली. यावेळी जिल्हाध्यक्ष विकी सवाई, अमीर अली अजानी, जाकीर खाँ, सुनील मानकर, राजिक शेख, आसिफ अहमद, अमजद खान, शेख तौसिफ, अज्जू बोरकर, सय्यद काजी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा