शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

संत केजाजी महाराज दिंडीचा आळंदीत तपपूर्ती सोहळा, सोहळ्याची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 10:48 PM

वर्धा : विदर्भाची प्रतिपंढरी असलेल्या तीर्थक्षेत्रातील संत केजाजी महाराज यांच्या नावाने आषाढी एकादशीला आळंदी ते पंढरपूर जाणा-या पायदळ दिंडीचा तपपूर्ती सोहळा आळंदीत होणार असून याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

वर्धा : विदर्भाची प्रतिपंढरी असलेल्या तीर्थक्षेत्रातील संत केजाजी महाराज यांच्या नावाने आषाढी एकादशीला आळंदी ते पंढरपूर जाणा-या पायदळ दिंडीचा तपपूर्ती सोहळा आळंदीत होणार असून याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत केजाजी महाराज यांचे नावाने गत १२ वर्षांअगोदर नरेश पाटील यांनी घोराडवरूण आळंदी ते पंढरपूर पायदळ दिंडीला सुरूवात केली. ही दिंडी घोराडवरून आळंदीपर्यंत वाहनाने प्रवास करून आळंदीवरून निघणा-या सोहळ्यात सामील राहुत असूत. या दिंडीला १२ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून नरेश महाराज यांनी आळंदीत तपपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले आहे. आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळाही याच कालावधीमध्ये असल्याने वर्र्धा, यवतमाळ आदी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक आपली हजेरी लावणार आहे. या सात दिवसात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ होणार असून या कथेचे प्रवक्ता नरेश महाराज असणार आहेत. तर संत केजाजी महाराजांचे वंशज विठ्ठल महाराज भांदककर, रवींद्र विलायतकर, वसंत विरूळकर, संतोष ठाकरे, प्रमोद ठाकरे, निवृत्ती महाराज, दत्ता पवार, मुरेकर महाराज, कृष्णा घोडके या संत मंडळींच्या किर्तनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.य दिंडीचे विणेकरी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बबनराव माहुरे महाराज आहे. या सोहळ्यात सातही दिवस सामुहिक ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. हा सोहळा आळंदी येथे देवू रोडवरील वसंत पार्क येथे. साजरा होणार असून आळंदीत संत केजाजी नामाचा जयघोष या निमित्ताने होणार असून या सोहळ्याच्या जय्यत तयारीला भक्तगण लागले आहे.नुकताच नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्यात नरेश महाराज आळंदीकर यांनी संत केजाजी महाराज  यांचे नावाने सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. कुंभमेळ्यात केजाजी नामाचा दुमदुमलेला जयघोष आता आळंदीतही या निमित्ताने दुमदुमणार आहे.