शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

तळेगाव ग्रा.पं.च्या बचावासाठी सरपंच संघटना सरसावली

By admin | Published: September 05, 2015 2:03 AM

तालुक्यातील भाजप प्रणित तळेगाव ग्रामपंचायत सध्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत आहे. गावातीलच काही भाजप व काँग्रेसच्या लोकांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन आहे.

भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन : अतुल तिमांडे यांची माहितीवर्धा : तालुक्यातील भाजप प्रणित तळेगाव ग्रामपंचायत सध्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत आहे. गावातीलच काही भाजप व काँग्रेसच्या लोकांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन आहे. हे आरोप चुकीचे असल्याचा प्रत्यारोप वर्धा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व तळेगावचे सरपंच अतुल तिमांडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.गजानन पोहाणे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या शौचालय बांधकामाचे १० हजार ९०० रुपये ही रक्कम त्यांना एकाचवेळी देण्यात आली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांच्या नावाने दोनदा रक्कम उचलल्याचा आरोप होता. उपसरंपंच सारदा मोहिजे या संयुक्त कुटुंबात राहतात. त्यांच्या मालकीच्या घराला लागून शौचालय बांधकाम केलेले आहे. यामुळे शौचालय नसल्याचा आरोप तथ्यहीन आहे, असेही तिमांडे म्हणाले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दीपक तिमांडे, प्रिया तिमांडे, प्रमोद वंजारी यांनी बिहार पॅटर्न अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षसंगोपनावर प्रत्यक्ष काम केले. हजेरीपंजीमध्ये जातीचा प्रवर्ग निहाय मंजुरीची नोंद केली जात नाही, असे सांगत इतरही आरोपांचे खंडन केले. याप्रसंगी सभापती मिलिंद भेंडे, यांच्यासह परिसरातील सरपंच व सदस्य उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)